
बाळाजी विश्वनाथ पेशवे
मराठेशाहीच्या इतिहासातील एक मोठे नाव म्हणजे सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ भट पेशवे. १६६२ साली श्रीवर्धन येथे जन्म घेऊन कोकणात देशमुखी करणारे बाळाजी आपल्या कर्तृत्वाला वाव मिळावा म्हणून देशावर आले आणि मराठेशाहीच्या विस्ताराचा पाया भक्कम करण्यात मोठी कामगिरी त्यांनी बजावली. त्यांनी १७१३ ते १७२० छत्रपती शाहू महाराजांचे पेशवेपद भूषवले आणि मुघल आक्रमणातून सावरलेल्या मराठा संघराज्याला पुढची दिशा आखून दिली. श्रीवर्धन शहरात जिथं त्यांचा वाडा होता त्या ठिकाणी आता ब्रॉन्झ धातूचा सुंदर पुतळा उभारून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे. महादजी विसाजी भट […]
Categories: कोकणातील व्यक्तिमत्वे, जिल्हा रायगड, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, bajirao, bajirao mastani, balaji, Balaji vishwanath, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, konkan temples, Konkan tourism, Maharashtra tourism, maratha navy, peshwa, raigad, ratnagiri, shahu maharaj, shivaji, shivaji maharaj, sindhudurga