
चौलची हिंगुळजा देवी
आज पाकिस्तानात असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील अर्ध-वाळवंटी प्रदेश मकरान येथे स्थित हे एक महत्वाचे शक्तिपीठ.. हिंगलाज किंवा हिंगुळजा मातेचे स्थान. आज तिथं जाणे कठीण असले तरीही कोकणातील रायगड जिल्ह्यातील चौलच्या डोंगरावर तिथल्या प्राचीन लेण्यांमध्येही हिंगुळजा मातेचे वास्तव्य आहे सातो द्वीप शक्ति सब रात को रचात रास। प्रात:आप तिहु मात हिंगलाज गिर में॥ भन्साळी मंडळींसाठी हे एक प्रमुख आराध्यदैवत असल्याने इथे विश्रामधामही बांधण्यात आला आहे. या डोंगरावरच पण उत्तर दिशेला चौल-भोवाळे येथील महत्वाचे दत्त मंदिर आहे. सातआठशे पायऱ्या चढून ते ठिकाण पाहिले […]
Categories: खोदीव लेणी, जिल्हा रायगड, देवीची मंदिरे, मंदिरे, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, incredible india, kanhoji angre, konkan, Konkan beaches, maratha navy, shivaji