
मुंबईचा आर्ट डेको वारसा 1
मुंबई हे एक जागतिक महत्त्व असलेलं शहर. अपरान्तभूमीतील या शहराला ब्रिटिशांच्या सत्तेखाली असताना जास्त महत्व आले. पण या शहराचा इतिहास दोन अडीच हजार वर्षे तरी मागे जातो. इथं जवळच घारापुरी बेटावर अतिशय उत्कृष्ट कोरीव शैव लेणे आहे.. जे एलिफंटा या नावाने प्रसिद्ध आहे आणि भारतातील विश्व वारसा स्मारकांपैकी एक आहे… मुंबईचे छत्रपती शिवाजी रेल्वे महाराज टर्मिनस जे एकेकाळी व्हिक्टोरिया टर्मिनस होते ते सुद्धा एक विश्व वारसा स्थळ आहे. यात हल्लीच भर पडली ती चर्चगेट परिसरात एकत्र असलेल्या व्हिक्टोरियन गॉथिक आणि […]
Categories: जागतिक वारसा स्थळ, जिल्हा मुंबई, पुरातत्व वारसा, मराठी • Tags: art deco, Art Deco mumbai, incredible india, kokan, konkan, Konkan beaches, konkan world heritage, shivaji, World Heritage, world heritage mumbai