
मेगन अबोथ सिनेगॉग
अलिबाग शहरात बेने इस्राएल समाजाची जवळजवळ १०० कुटुंबे राहत असत. पुढे १९५० नंतर ही संख्या कमी होऊन फक्त ७ वर आली. अलिबागच्या कोळीवाडा परिसरात मेगन अबोथ सिनेगॉग नावाचे हे ज्यू मंदिर आहे. हे मंदिर इसवीसन १८४८ च्या सुमारास बांधले गेले आणि आणि पुढे १९१० साली याचा जीर्णोद्धार केला गेला. निवृत्त ज्यू लोकांसाठी हे बांधले गेले असे सांगितले जाते. अलिबागच्या या परिसराला इस्राएल आळी असे नाव आहे. कोची मधील यहुदी गुरु शेलोमो सालेम शूराबी यांच्या मार्गदर्शनाखाली हे बांधकाम १८४८ मध्ये झाले […]
Categories: जिल्हा रायगड, ज्यू सिनॅगॉग, मराठी • Tags: alibaug, baghdadi jews, bene israel, indian jews, israel ali, judaism, kochi jews, magen aboth, pushkar sohoni