
थरारक वेंगुर्ला रॉक्स
पोहता न येणारा, पाण्याची प्रचंड भीती असणारा मी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवती किनाऱ्यापासून पाण्यात जवळपास 10 किमी दूर असलेलं एक गूढ रम्य ठिकाण. या ठिकाणाबद्दल मी प्रथम वाचलं ते दहा बारा वर्षांपूर्वी पराग पिंपळेंनी प्रकाशित केलेल्या साद सागराची पुस्तकात. पक्षांचे आश्रय स्थान असलेलं बर्न्ट रॉक्स बेट आणि तिथं दोन बेटांवर असलेली पोर्तुगीज कालीन आणि इंग्लिश कालीन दीपगृहे. कोकण किनारपट्टी झोडपून काढणाऱ्या मान्सूनमध्येही इथं राहून दीपगृह सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आठवणी आणि गहिऱ्या निळ्या पाण्यात पाय रोवून उभा हा द्वीपसमूह. आमच्या भेटीचा योग […]
Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, दीपगृहे, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी • Tags: bird island, burnt island, burnt rocks, incredible india, indian swiftlet, kanhoji angre, kokan, konkan, konkan temples, maratha navy, shivaji, vengurla, vengurla lighthouse