
केळशीचा याकूब बाबा दर्गा
कोकणातील एक महत्त्वाचे मुस्लिम पीराचे स्थान म्हणजे केळशीच्या जवळ उटंबर टेकडीवर असलेला याकूतबाबा दर्गा. सिंध मधील हैदराबादहून हे बाबा १६१८ साली बाणकोट बंदराशी बोटीने येऊन पोहोचले असं सांगितलं जाते. त्यांच्याबरोबरच सोबत सोलीस खान नावाचा एक युवकही आला होता. स्थानिक होडीवाल्याने नदी पार करायला बाबांना नकार दिला तेव्हा दुसऱ्या एका माणसाने बाबांचे होडीभाडे भरले आणि पुढे त्याचा प्रचंड उत्कर्ष झाला अशी आख्यायिका सांगितली जाते. हा ३८६ वर्षे जुना दर्गा हजरत याकूब बाबा सरवरी रहमतुल्लाह दर्गा या नावाने ओळखला जातो. दरवर्षी ६ […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, पुरातत्व वारसा, मराठी, मशिदी • Tags: dabhol, dabhol mosque, darga, haidarabad sindh, incredible india, kelshi, konkan, Konkan beaches, Maharashtra tourism, Maharashtra unlimited, maratha navy, mtdc, shivaji, Shivaji maharaj konkan, Shivaji navy, yakut baba, yakutbaba, yaqut baba