
एलिफंटाचे शिल्पकाव्य
पावसाळा यावेळी खूपच उशीरा संपलाय आणि गुलाबी थंडीचे (मुंबईत जितपत थंड असू शकते) दिवस अजूनही दूर आहेत. त्यामुळे कोकणात लांबच्या प्रवासाला निघायला अजून दीड महिना तरी वेळ आहे … पण आपली मुंबई कोकणातच आहे की! आणि मुंबईच्या परिसरात पुरातन वास्तूंच्या टाइम मशीनमध्ये बसून प्रवास करण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. एके काळी मुंबई शहर मुंबई म्हणून प्रसिद्ध नव्हतं … टॉलेमीने त्याला सात बेटांचे शहर म्हणून हेप्टानेशिया असे नाव ठेवले होते … मुंबईपासून काही मैलांच्या अंतरावर समुद्रात श्रीपुरी म्हणून प्रसिद्ध असे एक बेट […]
Categories: खोदीव लेणी, जिल्हा रायगड, पुरातत्व वारसा, विश्व वारसा, World Heritage • Tags: खोदीव लेणी, dhavalikar, elephanta, gharapuri, kalachuri, maurya, satvahana, spink, suraj pandit, vakataka, walter spink