
वेत्येचा विलक्षण सागरतीर
प्राचीन काळी अट्टीवरे म्हणून प्रसिद्ध असलेले गाव म्हणजे आजचे अडिवरे तिथलं महाकालीचे देऊळ तर सर्वांना माहिती आहेच परंतु त्या देवळामधील मूर्ती तिथे कुठून आली असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर एका ऐतिहासिक दंतकथेमध्ये सापडेल. अडिवरेच्या उत्तरेला एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे वेत्ये. या गावातल्या समुद्रकिनाऱ्यावर ही मूर्ती ग्रामस्थांना सापडली. 1 कोळ्याच्या जाळ्यात वेत्ये जवळ महाकालीची मूर्ती सापडली आणि मग तिची स्थापना भाऊ महादेव शेट्ये नामक एका धनिक व्यापाऱ्याने अडिवरे येथे केली असे सांगितले जाते. त्यामुळे […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी, समुद्रकिनारे • Tags: adivare, अडिवरे, अडिवरे महाकाली, जिल्हा रत्नागिरी, मर्यादा वेल, वेत्ये, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan temples, maratha navy, nate, ratnagiri, shivaji, vetye