
देवगड तालुक्यातील 16 समुद्रकिनारे
देवगड तालुक्याच्या दक्षिण टोकाला आहे आडबंदर खाडी आणि तिच्या आसपास असलेले प्रचंड असे कांदळवन. कधीतरी इथं बोट सफारीला जायचं आहे. थोडं उत्तरेकडे आलं मी मुणगे समुद्रकिनारा लागतो. हमरस्त्यापासून एक गाडीवाट आपल्याला इथं घेऊन येते… किनारा प्रशस्त असला तरीही विशेष गर्दी नाही आणि भेळेच्या गाड्याही नाहीत त्यामुळे काही शांत क्षण इथं अनुभवता येतात. तांबळडेग … कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक.. एखाद्या सोनसळी सकाळी या स्वच्छ किनाऱ्यावर चालता चालता रोजच्या आयुष्यातील कटकटींपासून मनाला काही क्षण का होईना सुटका मिळते.. स्वच्छ पांढऱ्या वाळूची मखमली […]
Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी, संकीर्ण, समुद्रकिनारे • Tags: जिल्हा रत्नागिरी, devgad, girye, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan temples, kunakeshwar, maratha navy, mithbav, mithmumbari, naringre, padel, shivaji, tambaldeg, taramumbari, vijaydurg, wada