
कऱ्हाटेश्वर माहात्म्य
अथांग निळ्या सागराला हजारो वर्षे सोबत देत उभा असलेला दोन अडीचशे फूट उंच डोंगर आणि त्या डोंगराच्या माथ्यावर असलेलं शिवालय. मंदिरांच्या बाबतीत स्थानमाहात्म्य हा शब्द आपण अनेकदा ऐकला असेल.. त्याची प्रचिती घ्यायला इथं म्हणजे कऱ्हाटेश्वराला यायला हवं. कोकणातील एखाद्या साध्याभोळ्या माणसाचं घर असावं तसं दिसणारं हे छोटंसं कौलारू मंदिर आणि त्याच्यापुढं उभी असलेली आखीव रेखीव दीपमाळ. मंदिराच्या परिसरात असलेल्या चाफ्याच्या फुलांचा दरवळ एक सुखद अनुभव देत असतो. आणि सभामंडपात गेलं की गुरवाने लावलेल्या उदबत्तीचाही सुगंध आपलं लक्ष वेधून घेतो. इथं […]
Categories: मंदिरे, शिवालये • Tags: जिल्हा रत्नागिरी, जिल्हा रायगड, जिल्हा सिंधुदुर्ग, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, konkan temples, Konkan tourism, Maharashtra tourism, maratha navy, shivaji, shivaji maharaj