
वरसोली चा विठूराया
आंग्रे घराण्याची विशेषतः स्त्रियांची भगवंत विठ्ठलावर विशेष भक्ती. इसवीसन 1778 मध्ये सरखेल कान्होजी आंग्रे यांची सून नर्मदाबाई आंग्रे यांनी वरसोली येथे विठ्ठल रखुमाई आणि गरुडाची स्थापना केली. तेव्हापासून इथं उत्सव आणि श्री विठ्ठलाची भक्ती यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. आंग्रे घराण्याचे आजचे वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे सुद्धा अतिशय भक्तीभावाने येथे दरवर्षी पूजा अर्चना करतात दरवर्षी कार्तिक वद्य एकादशी पासून अमावास्येपर्यंत इथं विठ्ठलाचा उत्सव मोठ्या जोमाने साजरा केला जातो. 1840 साली इथं मंदिराच्या शिखराचे रंगकाम सुरु असताना दुर्घटना घडली आणि […]
Categories: जिल्हा रायगड, मंदिरे, मराठी, विष्णू मंदिरे • Tags: नर्मदाबाई आंग्रे, वरसोली, वरसोली चा विठूराया, सरखेल कान्होजी आंग्रे, incredible india, kanhoji angre, konkan forts, maratha navy, shivaji