
नानवेल ची बत्ती
मुरुड-जंजिरा आणि दिवेआगर ही उत्तर कोकणातील दोन अतिशय लोकप्रिय ठिकाणे.. त्या दोहोंच्या मध्ये आहे मांदाडची खाडी आणि आता मोठ्या प्रमाणात विकसित करण्यात येत असलेलं दिघी बंदर. कॉलेजमध्ये असताना मी बजाज एम८० ही मोपेड वापरत असे. विलेपार्ले ते चेंबूर असा रोजचा प्रवास माझ्या मोपेडवर पार पडायचा. जेव्हा मला माझी मोपेड मुंबई बाहेर घेऊन जाऊ शकू हा आत्मविश्वास आला तेव्हा मी पनवेल-पेण-अलिबाग मार्गे मुरुड जंजिऱ्याला माझी मोपेड घेऊन गेलो होतो.. नंतर ताम्हिणी घाटातून पुणे मुरुड, परत येताना नागोठणे खोपोली पुणे असा मोपेड […]
Categories: जिल्हा रायगड, दीपगृहे, मराठी • Tags: दीपगृह, नानवेल, konkan, Konkan beaches, konkan temples, lighthouse, maneri, nanvel