
शीर चे लक्ष्मीकेशव
कोकणात भटकायला जाऊया असं कोणी म्हंटलं तर डोळ्यासमोर येते सागरनिळाई, स्वच्छ सफेद वाळू, माडांच्या सुपारीच्या बागा.. शांत समृद्ध गावे आणि कौलारू घरे… पण कोकणातील अनुभव आणि कोकणाशी निगडित प्रतिमा इथवर मर्यादित नाहीत. सह्याद्रीच्या पायथ्यापासून सिंधुसागरापर्यंत पसरलेल्या प्रदेशात कोकणच्या कोषागारातील अनेक रत्ने आहेत.. मग नद्या असोत.. किंवा देवराया.. रानातील दुर्ग असोत किंवा मग शेती-भाती बागायतीत लपलेली मंदिरे.. हे सगळंच पाहण्यासारखं आहे. कोकण ही भगवान परशुरामाने वसवलेली अपरान्त भूमी.. इथली मंडळी साधी, सरळ, काटक, मेहनती आणि कलासक्त सुद्धा.. अशावेळी अद्वितीय शिल्पकलेचे नमुने […]
Categories: प्रवासाच्या चित्रकथा • Tags: अबलोली, कवी माधव, काटदरे, केशव, कोतळूक, गोपाळ कृष्ण गोखले, लक्ष्मी, लक्ष्मीकेशव, शीर, शृंगारतळी, हिरवे तळकोकण, incredible india, kokan, konkan, Konkan beaches, konkan temples, maratha navy, shivaji