
शिवस्पर्शाने पावन दाल्भ्येश्वर
दाभोळ एक प्राचीन शहर.. एक ऐतिहासिक व्यापारी पेठ.. या परिसराचे वर्णन गो. नी. दांडेकरांनी खूप सुंदर केले आहे. अण्णांच्या घरावरून पुढं निघावं तर जांभ्या दगडांनी बांधून काढलेली उभी पाखाडी लागते. तिने डोंगर चढून जावं म्हणजे आपण दाल्भ्येश्वराच्या मंदिराजवळ पोहोचतो.. किती प्राचीन आहे हे मंदिर? कुणास कळे! पण हे ग्रामदैवत म्हणजे गाव रचलं जाण्याच्या पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. इथं दर्शनासाठी स्वतः शिवाजी राजे येऊन गेल्याची नोंद आहे. इतकं पवित्र हे ठिकाण आहे.. गोनीदांनी वर्णन केलेली जांभा दगडाची पाखाडी तशीच आहे फक्त आता […]
Categories: ऐतिहासिक, जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: जिल्हा रत्नागिरी, दाभोळ, दालभेश्वर, शिवाजी महाराज, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, maratha navy