आचऱ्याचे इनामदार रामेश्वर संस्थान
आचरा हे कोकण किनारपट्टीवरील देवगड आणि मालवण तालुक्याच्या सीमेवर असलेले, खाडीच्या मुखाशी वसलेले गाव. पूर्वीच्या काळातील एक महत्त्वाचे बंदर. कोकण रेल्वे वरील कणकवली हे या गावाच्या सगळ्यात जवळचे रेल्वे स्टेशन. 1555 साली पोर्तुगीजांनी विजापूरच्या सैन्यावर इथे विजय मिळवला असं डी कुटो च्या संदर्भात दिसतात. 1819 साली इंग्लिश सैन्यानी या जागेवर कब्जा मिळवला त्याच्यानंतर फार काही ऐतिहासिक महत्त्वाचं इथं झालेलं दिसत नाही. परंतु या गावाचा मानबिंदू म्हणजे या गावातील रामेश्वराचे देऊळ. संयुक्त रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेट मधील नोंदीप्रमाणे या मंदिराचा इतिहास पुढील […]
Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी, शिल्पकला, शिवालये • Tags: आचरा, इनामदार रामेश्वर, कोकण, गावपळण, जिल्हा रत्नागिरी, जिल्हा सिंधुदुर्ग, त्रिपुरारी पौर्णिमा, महाराष्ट्र, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग पर्यटन, incredible india, kokan, konkan, maratha navy, shivaji