
बाकाळेचा अस्पर्श सागरतीर
शुभ्र स्वच्छ वाळू …त्या वाळूचा मखमली स्पर्श अनुभवणारी आपली पावले .. त्यांना अलगद स्पर्श करून परत जाणाऱ्या लाटांचे पाणी… क्षितिजावर दिसणारी विजयदुर्ग किल्ल्याची आकृती.. दुसऱ्या बाजूला दिसणारा जैतापूरचा सडा आणि अशा अद्वितीय ठिकाणी निसर्गाने दिलेला अलौकिक अनुभव .. कोणताही गोंगाट नाही.. कानावर पडतो फक्त सागरघोष .. सागराची गाज ऐकताना आपण इतके तल्लीन होऊन जातो की त्या नीरव शांततेत आता आपल्याच श्वासाचा तालही आपल्याला ऐकू येऊ लागतो. रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या बाकाळे गावातील समुद्र किनाऱ्याची ही गोष्ट. रेवसपासून तेरेखोलपर्यंत कोकणात […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी, समुद्रकिनारे • Tags: जिल्हा रत्नागिरी, bakale, bhagawati temple, bhagwati, bhagwati fort, kanhoji angre, kanhoji angre memorial, madban, ratnadurga, ratnadurga fort, Ratnagiri beach, Ratnagiri beaches, Ratnagiri fort, Ratnagiri lighthouse, Ratnagiri savarkar, vijaydurga