
कोकणातील २१ गणपती
कोकण किनारपट्टी आणि गणपती बाप्पा यांचं नातं अतूट आहे. इथं गणेशोत्सव मोठ्या आनंदात, उत्साहात, जल्लोषात साजरा केला जातो. कोकणात अनेक ठिकाणे आहेत जिथं श्रीगणेशाचा अधिवास आहे. त्याची कायमस्वरूपी पूजा अर्चना केली जाते. अशी २१ ठिकाणे आज आपण या दर्या फिरस्ती ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिली प्रतिमा आहे गणपतीपुळे आणि जयगडच्या मध्ये कचरे येथे असलेल्या जयविनायक मंदिरातील भव्य गणेशमूर्तीची वेंगुर्ला तालुक्यात रेडी किनाऱ्याला खाणकाम चालते. तिथं सदाशिव कांबळी नामक एका गणेश भक्ताला खाणीच्या भागात श्री गणेशाची मूर्ती पुरलेली आहे असा दृष्टांत […]
Categories: गणपती मंदिरे, मंदिरे, संकीर्ण • Tags: ashapura ganapati, awas, जिल्हा रत्नागिरी, जिल्हा रायगड, जिल्हा सिंधुदुर्ग, chaul, diveagar, Elephanta ganesha, ganapati, Ganesh temples in konkan, ganesha, ganeshgule, ganpati, ganpatipule, jai vinayak, jaigad, jogeshwari, kachre, kadyavaracha ganapati, kokan, konkan, kulaba, malvan, nandgaon ganesh, panhalekaji, phadke ganpati, siddhivinayak, suvarna ganesh