
दशावतारी कैलास लक्ष्मीनारायण
गुहागर-वेळणेश्वर-हेदवी परिसरात भटकंती करत असताना आधी दशभुज गणेशाचे दर्शन घ्यायचे आणि मग हेदवीच्या समुद्रकिनाऱ्यावर जायचा हा नेहमीचा शिरस्ता. दरवेळी किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलं की डाव्या बाजूला एका मंदिराची कमान आणि गर्द झाडीतून दिसणारी शिखरे खुणावत असत. यावेळी मुद्दाम वेळ काढून हे देऊळ पाहायचेच असं ठरवलं. डावीकडे उतारावरील पायवाटेने सुमारे दीडशे मीटर दक्षिणेकडे गेले की पेशवेकालीन मंदिर स्थापत्य पद्धतीतील शिखरे दिसू लागतात. आखीव रेखीव प्रमाणबद्ध असं देऊळ पाहून आपल्याला कोकणच्या सांस्कृतिक पसाऱ्यातले एक रत्न सापडल्याचा आनंद होतो. कोणाची आराधना इथं होत […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी, विष्णू मंदिरे • Tags: जिल्हा रत्नागिरी, दशावतारी कैलास लक्ष्मीनारायण, hedvi, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, maratha navy, shivaji