
डोंगरावरची दुर्गादेवी
एखादं ठिकाण पाहून आपण भारावून जातो… तिथल्या आसमंतात भान हरपून जातं… आयुष्यभर स्मरणात राहतील असे क्षण अनुभवतो.. पण तिथंच जवळ पुढं असलेलं काहीतरी पाहायचं राहून गेलेलं असतं आणि त्या ठिकाणी परतण्याची ओढ आपल्याला लागून राहते.. कोकणातील नितांत सुंदर समुद्र किनाऱ्यांपैकी एक म्हणजे बुधल.. तिथं जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा किनाऱ्यावरील या छोट्याशा गावाच्या अद्वितीय निसर्ग सौंदर्याने भुरळ घातली.. आपल्याला मिठीत घेणारा चंद्रकोरीच्या आकाराचा छोटासाच किनारा.. कोळी बांधवांचे गाव आणि समुद्राच्या लाटांना जाऊन भिडणारा कातळाचा कडा.. हे सगळं मनसोक्त अनुभवायचं म्हणजे […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, देवीची मंदिरे, मराठी, समुद्रकिनारे • Tags: जिल्हा रत्नागिरी, durgadevi, durgadevi anjarle, durgadevi guhagar, durgadevi murud, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan durga, konkan temples, shivaji