
कोठारवाडीचा सागरी दुर्ग
छत्रपती शिवरायांचा आणि मराठा आरमाराचा महत्त्वाचा जलदुर्ग म्हणजे विजयदुर्ग किंवा घेरिया. तिथून पुढं दक्षिणेला देवगड किल्ला आहे. यांच्यामध्ये ऐतिहासिक महत्व असलेलं लष्करी बांधकाम असल्याचं कुठं वाचलं नव्हतं. दर्या फिरस्ती करत असताना महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सगळेच समुद्रकिनारे कव्हर करायचे म्हणून फील्डवर्क करत असताना, गिर्ये आणि पुरळ च्या मध्ये कोठारवाडी नावाचा समुद्रकिनारा मला सापडला. वाघोटण नदीच्या मुखाजवळ खाडीचे अनेक फाटे पसरले आहेत. त्यापैकी एक शाखा पुरळच्या दिशेने येते. तिथून कोठारवाडी कडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याला लागून मला एक बुरुजाची भिंत सापडली. हे कोणते दुर्ग […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, समुद्रकिनारे • Tags: angre, angre forts, dhulap, girye, kanhoji angre, konkan, maratha navy, sea forts, shivaji maharaj, vijaydurg