
थळचा खूबलढा
खत प्रकल्पामुळे प्रसिद्ध असलेल्या थळ गावातील बंदरातूनच खांदेरी आणि उंदेरी किल्ले पाहण्यासाठी नाव मिळते. याच गावात खूबलढा नावाचा चार बुरुजांचा छोटासा किल्ला होता. आज या किल्ल्याचे बांधकाम कुठेही दिसत नाही. थळ बंदराकडे जाताना मात्र या किल्ल्याच्या बुरुजाचा पाया आणि इतर अवशेष आपल्याला दिसू शकतात. इथं परिसरात मासेमार बांधवांची लगबग सुरु असते. जाळी स्वच्छ करणे, त्यांची डागडुजी करणे, मासोळी वाळायला ठेवणे अशी कामे सुरु असतात. बंदरात आलेले ताजे मासे इथं बैलगाडीवर लादण्यात येतात आणि मग पुढे ते बाजारपेठेपर्यंत गेले की मालवाहतूक […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड, मराठी • Tags: angre, खूबलढा, खूबलढा किल्ला, chhatrapati shivaji, daulatkhan, khanderi, khubladha, khubladha fort, manaji, maynak bhandari, shivaji, siddi, thal