
वंखनाथ महादेव मंदिर
जेव्हा पहिल्यांदा मी हे मंदिर पाहिले तेव्हा अजिबात वाटलं नाही की हे पुरातन मंदिर असेल म्हणून. पण मंदिरासमोर असलेल्या पुष्करिणीने लक्ष वेधून घेतले. काळ्या दगडी बांधकामातील हा जलाशय निरखून पाहिल्यावर लक्षात आलं की मंदिराचा सभामंडप जरी नवीन कॉंक्रिटमध्ये बांधलेला असला तरीही मंदिरे जुने आहे. आत गेल्यानंतर लक्ष वेधून घेतलं तिथं असलेल्या कृष्ण चरित्रातील कोरीव देखाव्यांनी. महादेवाच्या देवळात विष्णूचे चरित्रपर कोरीवकाम म्हणजे विशेषच. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर अतिशय सुंदर दगडी कोरीवकाम आहे. त्यामधील शिल्पे आणि विशेषतः दोन्ही बाजूला कोरलेले पिसारा फुलवलेले मोर […]
Categories: जिल्हा रायगड, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: ahilyabai holkar, alibag, alibaug, kokan, konkan, Konkan beaches, konkan temples, nagav, vankhanath