
दत्त डोंगरी राहतो
चौल नाक्याहून दोन अडीच किमी अंतरावर भोवाळे तलावापाशी डोंगर आहे. फूट उंचीच्या या डोंगरावर उत्तर बाजूला दत्ताचे मंदिर आहे तर दक्षिणेच्या खांद्यावर हिंगुलजा मातेचे देऊळ आहे. सुमारे साडेसातशे पायऱ्या चढून आपण जाऊ शकतो किंवा गाडी रस्ता आपल्याला स्वामी समर्थांच्या मठापाशी नेतो. तिथून सुमारे २०० पायऱ्यांची चढण आहे. ती चढायला सुरुवात केली की अतिशय सुबक असे तुळशी वृंदावन आपले लक्ष वेधून घेते. 1810 साली इथं एक दत्त भक्त गोसावी पादुका घेऊन आला आणि त्यांचे पूजन सुरु झाले. 1831 साली इथं एक […]
Categories: इतर देवालये, जिल्हा रायगड, मंदिरे, मराठी, शिल्पकला • Tags: Chaul datta, incredible india, konkan, Konkan beaches, konkan forts, maratha navy, raigad