
रेडी चा गणपती
कोकण आणि श्री गणेशाचे अतूट नाते आहे. वेंगुर्ला तालुक्यात रेडी किनाऱ्याला खाणकाम चालते. तिथं सदाशिव कांबळी नामक एका गणेश भक्ताला खाणीच्या भागात श्री गणेशाची मूर्ती पुरलेली आहे असा दृष्टांत झाला आणि मग खरोखरच तिथं खोदकाम केल्यानंतर अशी मूर्ती सापडली व समुद्र किनाऱ्याला लागून असलेले हे गणपतीचे स्थान निर्माण झाले असे स्थानिक लोक सांगतात. मूर्ती मिळाल्यानंतर दोन महिन्यांनी मूषक मूर्ती सुद्धा सापडली. जवळपास सहा फूट उंची असलेली ही भव्य मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण साधारणपणे गणेश मूर्तीला चार हात असतात तर या […]
Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, मंदिरे, मराठी • Tags: incredible india, majestic maharashtra, malvan, mtdc, redi fort, redi yashwantgad, shiroda, sindhudurg, vengurla