
कलावंतिणीचा महाल
चौल रेवदंडा भागात ऐतिहासिक ठिकाणांची रेलचेल आहे. इथं भ्रमंती म्हणजे विविध काल आणि संस्कृतींच्या विश्वातून भ्रमंती करणे. १८८८ साली लिहिल्या गेलेल्या कुलाबा गॅझेटमध्ये या इतिहासाचा मागोवा घ्यायला गेलं तर बरीच रंजक माहिती मिळते. तेव्हाच्या शिरगणती प्रमाणे चौल-रेवदंड्यात ६९०८ लोकांची वस्ती होती. यापैकी ६०७२ हिंदू, ४९३ मुस्लिम, २३ बेने इस्राएल आणि ३२० इतर धर्मीय होते असेही समजते. हा परिसर पोर्तुगीज किल्ल्यासाठी ओळखला जातो पण पंचक्रोशीत हिंदू देवळे आणि इस्लामी इमारतीही अनेक आहेत. चौलचे दत्त स्थान प्रसिद्ध आहे. तिथं जाणाऱ्या रस्त्यातून चौल […]
Categories: जिल्हा रायगड, पुरातत्व वारसा, मराठी, मशिदी • Tags: bahamani, chaul, incredible india, kalavantin wada, kalawantin mahal, kokan, konkan, mtdc, nijamshahi, semulla