
किल्ले रामगड
कणकवलीजवळच वागदे येथे देवी आर्या दुर्गेचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले आणि मसुरे-बांदिवडेच्या दिशेने निघालो. माझ्या आजीचे आजोळ बांदिवडे.. गड नदीच्या काठी असलेला, शेती बागायतीने समृद्ध असा हा गाव.. तिथं आईच्या मामाचे जुने घर शोधून मग लगेचच कोटकामते दर्शन घेऊन मिठबावच्या दिशेने जायचे होते. त्यामुळे जेवण न करताच आम्ही पुढं निघालो. आचरा रोड अगदी उत्तम स्थितीत होता आणि गाडी पळवत होतो. तेव्हा अचानकपणे एक पूल लागला आणि अतिशय शांत आणि रम्य नदीचे दर्शन झाले. हिरवळीची चादर पांघरून अगदी निवांतपणे पश्चिमेकडे निघालेली […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी • Tags: Ganesha ramgad, konkan, laterite fort, malvan, masure, ramgad, ramgad fort, shivaji, Shivaji maharaj konkan