
अद्भुत योग नरसिंह
हा ब्लॉग मीनल आपटे हिंगे यांच्या प्रायोजनातून साकार झाला आहे. – संगमेश्वर तालुका म्हणजे निसर्ग, इतिहास, संस्कृती यांचं अद्वितीय मिश्रण असलेलं एक विलक्षण रसायन. शास्त्री नदीच्या खोऱ्यातील डोंगर दऱ्या आणि त्यांच्या दरम्यान वसलेली गावं. करजुवे चा त्रिवेणी संगम पाहून तुरळ कडे जाणाऱ्या रस्त्यावर असंच एक विलक्षण गाव आहे.. त्याचं नाव मावळंगे.. स्वतंत्र भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष झालेले माननीय श्री दादासाहेब मावळंकर इथलेच.. मराठ्यांच्या इतिहासाची सविस्तर मांडणी करणारे रियासतकार सरदेसाई सुद्धा इथलेच.. पण मुख्य मार्गापासून गावात जाणारा रस्ता मात्र खडबडीत.. चारी […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी, विष्णू मंदिरे, शिल्पकला • Tags: जिल्हा रत्नागिरी, नरसिंह, योग नरसिंह, kanhoji angre, kokan, konkan, narasimha, shivaji