
विश्व वारसा एका ऐतिहासिक रेल्वे टर्मिनसचा
शब्दांकन – पुरुषोत्तम करमरकर मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) ही जागतिक वारसा स्मारक असलेली भव्य वास्तु आधुनिक गॉथिक स्थापत्याचा साचेबद्ध नमुना आहे. हा केवळ भारतातील रेल्वे क्रांतिचा एैतिहासिक मानबिंदुच नव्हे तर भारतीय रेल्वेमार्ग परिवहनाचा गजबजलेला आणि मोक्याचा वर्तमान केंद्रबिंदुही आहे. मध्य रेल्वे एका विशेष प्रेक्षादालनाद्वारे या वास्तुचा गौरवपूर्ण इतिहास आणि भव्यता याची झलक उपलब्ध करून देते. मात्रं बसल्या गावी अधिक जाणून घेण्यासाठी ही इथली दृकश्राव्य सहल सहजपणे घेऊया! या वास्तुचं संकल्पचित्रं गाँथिक स्थापत्याचा पिरानेसी म्हणवल्या गेलेल्या स्विडिश […]
Categories: जागतिक वारसा स्थळ, जिल्हा मुंबई, मराठी • Tags: central railway museum, churchgate, csmt, cstm, design, gipr, mumbai central, neo gothic, victoria terminus