
कोर्लई चा फिरंगी किल्ला
कुंडलिका नदीच्या मुखाशी असलेल्या एका भूशिरावर जवळपास 100 मीटर उंच टेकडी आहे. आणि या टेकडीवर आहे उत्तर कोकणातील पोर्तुगीज सत्तेचा साक्षीदार कोर्लई चा किल्ला. या ठिकाणाला Morro De Chaul म्हणजे चौलचा डोंगर असे पोर्तुगीज नाव होते. कुंडलिका नदीच्या उत्तर तीरावर मुखापाशी रेवदंड्याचा पोर्तुगीज किल्ला आहे त्यामुळे या नदीतून होणाऱ्या व्यापारी आणि सैनिकी जल वाहतुकीवर पूर्ण नियंत्रण करणे या दोन किल्ल्यांच्या मदतीने शक्य होत असावं. कोर्लई गाव या किल्ल्याच्या पायथ्याशी असून पूर्वेकडे गावातून आणि पश्चिमेकडे दीपगृहाकडून अशा दोन वाटांनी किल्ल्यावर जाता […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड, मराठी • Tags: creole, konkan, koralai, korlai, korlai fort, portuguese, Portuguese in india, vasai fort