
मांदाड नदीच्या परिसरात
रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनारा आणि राजपुरीजवळ समुद्रात असलेला जंजिरा किल्ला ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे. तिथं अगदी जवळच असलेल्या कुडे-मांदाड लेण्यांकडे मात्र मुसाफिर मंडळींचे दुर्लक्ष होते. खरंतर कोकणच्या इतिहासाच्या दृष्टीने हा परिसर फार महत्वाचा आहे. खाडीच्या उत्तरेला राजपुरी-आगरदांडा आणि दक्षिणेला नानवली-दिघी असा परिसर राजपुरीच्या खाडीशी आहे. हे 1.8 नॉटिकल मैलांचे म्हणजे 3.34 किमी अंतर फेरीबोटीने पार करता येते. मी अनेक वर्षं इथं नदी नसून ही फक्त खाडीच आहे असे समजत होतो. पण इथं दोन प्रवाह येऊन खाडीला मिळतात त्यांना मांदाड नदी […]
Categories: कोकणातील नद्या, जिल्हा रायगड, मराठी • Tags: buddhist caves, incredible india, janjira, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, konkan temples, Konkan tourism, kuda, kude, Maharashtra tourism, mandad, maratha navy, mhasla, murud, raigad, ratnagiri, shivaji, shivaji maharaj, shrivardhan, siddi, sindhudurga