
कोकणातील जलदुर्ग
छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणावर खास प्रेम होते. समुद्र किनाऱ्यावरील या निसर्ग संपन्न प्रदेशाचे व्यापारी आणि सामरिक महत्त्व शिवरायांनी ओळखले होते. त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच नौदलाची निर्मिती आणि नाविक शक्तीद्वारे कोकण किनाऱ्यावरील परकीय सत्तांवर अंकुश ठेवण्याचे धोरण स्वीकारलेले दिसते. कोकणात शिवकालीन आणि इतर जलदुर्गांची मालिकाच पाहायला मिळते. शिवजयंतीच्या निमित्ताने दर्या फिरस्तीत कोकणातील सर्व जलदुर्गांची चित्र भ्रमंती करण्याचा आज प्रयत्न करत आहोत. १) खांदेरीचा पराक्रम मुंबईपासून दक्षिणेकडे काही मैल समुद्रात एका बेटावर बांधलेला हा जलदुर्ग आहे. पावसाळ्याने रौद्र रूप धारण केल्यानंतर अगदी आजही या भागात बोटीने प्रवास […]
Categories: कोकणातील दुर्ग, मराठी, संकीर्ण • Tags: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड, समुद्रकिनारे, bankot, daryafirasti, incredible india, jaigad, janjira, khanderi, kokan, kolaba, konkan, kulaba, maharashtra, maratha, padmadurg, padmagad, sarjekot, sea forts, shivaji, sindhudurg, terekhol, tiracol, underi, vijaydurg