
गाथा उंदेरीची
थळच्या बंदरातून शिवरायांच्या खांदेरी किल्ल्याकडे जात असताना डाव्या बाजूला एका छोट्या पण भक्कम जलदुर्गाचे दर्शन होते. हा आहे सिद्दीने बांधलेला आणि झुंजवलेला उंदेरी किल्ला. साधारणपणे सिद्दी म्हंटलं की डोळ्यासमोर येतो जंजिऱ्याचा बेलाग किल्ला. पण उंदेरीचे महत्त्वही कमी नाही. अशा चिवट आणि लढाऊ शत्रूवर वर्चस्व मिळवूनच मराठ्यांचे स्वराज्य स्थापन होऊ शकले. या दुर्गाचे दर्शन खांदेरीला जोडूनच करता येते. परंतु मी जेव्हा खांदेरीला गेलो होतो, त्यावेळेला नुकतेच वादळी हवामान येऊन गेलेले असल्याने आणि समुद्र तितका शांत नसल्याने आमच्या बोटीचे नाखवा उंदेरीजवळ जायला […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड, मराठी • Tags: angre, kanhoji, khanderi, konkan, Konkan beaches, konkan forts, maratha, maratha forts, maratha navy, nanasaheb peshwa, sambhaji, sekhoji, shivaji, siddi, thal, under fort, under sale, underi