
शीवचा किल्ला
मुंबईचा डॉन कोण? हा प्रश्न भिकू म्हात्रेने इतिहासकारांना किंवा पुरातत्व अभ्यासकांना सतराव्या शतकात विचारला असता तर कदाचित त्यांनी जेराल्ड ऑंजिअरचं नाव घेतलं असतं. आणि या डॉनची गंमत अशी की यानेच मुंबईच्या पोलीस दलाची स्थापना केली असं म्हणता येईल. मुंबईचे जुने रहिवासी भंडारी समाजाचे लोक … त्यांच्यापैकी ६०० जणांना प्रशिक्षित करून स्थापलेलं दल भंडारी मिलिशिया … ज्याचं रूपांतर पुढे मुंबई पोलिसमध्ये झालं. या दलाची स्थापना झाली तेव्हा त्यांचं प्रशिक्षण मुंबईत कुठं बरं झालं असेल? नोव्हेंबर अर्धा संपला आहे आणि मुंबईत हळूहळू […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा मुंबई, मराठी • Tags: aungier, जिल्हा मुंबई, bombay, east india company, fort, gerald, gerard, rewa fort, riwa fort, sion