
बखर दुर्लक्षित सामराजगडाची
काही ठिकाणांचं भाग्य फार मोठं असतं.. इतिहासाच्या पानांवर महत्वाची जागा या ठिकाणांनी मिळवलेली असते .. परंतु या ठिकाणांची महती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि मग ती ठिकाणे विस्मरणाच्या पडद्याआड गडप होत जातात. मग एखादा दर्दी भटक्या त्या ठिकाणची वाट शोधून काढतो, तर कोणी इतिहास अभ्यासक विविध साधनांतून या ठिकाणांचा इतिहास उजेडात आणतो. आणि मग त्या ठिकाणाशी संलग्न घटनांच्या रंजक गोष्टी समोर येतात.. कोकण किनारपट्टीवरील असेच एक ठिकाण म्हणजे सामराजगड. मुरुडजवळ असलेला सिद्दीचा जंजिरा किल्ला अनेकांना ठाऊक आहे. आपल्या उंदरासारख्या उपद्रवकारक […]
Categories: ऐतिहासिक, कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड • Tags: जिल्हा रत्नागिरी, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan temples, maratha navy, raigad, samrajgad, shivaji, siddi, siddi khairiyat, siddi yakut khan, side navy