अगत्यशील रस्टिक हॉलिडेज
कोकणातील सर्वोत्कृष्ट होमस्टे निवडायचा असेल तर नक्कीच तुरळ (संगमेश्वर) येथील रस्टिक हॉलिडेजचे नाव एक प्रबळ उमेदवार म्हणून डोळ्यासमोर येते. नितीन आणि शिल्पा करकरेंनी त्यांच्या पूर्वजांचा वारसा असलेलं त्यांचं २०० वर्षे जुने घर आणि आजूबाजूचा परिसर यात एक सुंदर ऍग्रो होम स्टे बांधला आहे. त्यांची दृष्टी आणि अगत्यशील स्वभाव या दोन्हीच्या मिलाफातून हा विलक्षण प्रकल्प साकारला आहे. संगमेश्वर भागात मागे बराच हिंडलो तेव्हा गोळवली येथे राई मध्ये राहिलो होतो पण रस्टिक हॉलिडेज ला जाण्याचा योग आला नव्हता. यावेळी फक्त निसर्गाच्या सान्निध्यात […]
Categories: ग्रामकथा, जिल्हा रत्नागिरी, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, incredible india, kokan, konkan, konkan temples, maratha navy, nitin karkare, rustic holidays, sangameshwar, Shilpa karkare, shivaji, tural