• facebook
  • instagram
  • youtube
Darya Firasti
Darya Firasti

Darya Firasti

An eternal coastal journey

Main menu

Skip to content
  • दर्या फिरस्तीचा नकाशा

Author Archives: chinmayebhave

Show Grid Show List

Post navigation

← Older posts

मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती

March 12, 2025 by chinmayebhave

काही वर्षांपूर्वी मिठबाव-तांबळडेग परिसरात मुक्काम केला होता तेव्हा उत्तर टोकाला असलेल्या गजबादेवीच्या मंदिरापासून दक्षिणेला असलेल्या नारिंग्रे नदीच्या मुखापर्यंत सकाळी लवकर उठून आणि मावळतीच्या आधी मनसोक्त पायपीट केली होती. नारिंग्रे नदी जिथं समुद्राला मिळते तिथून पलीकडे एक वाळूची लांबलचक पुळण दिसते. तो आहे मोर्वेचा किनारा. पुन्हा देवगड तालुक्यात येऊ तेव्हा या किनाऱ्यावर नक्की जायचं असे ठरवले होते. २०२४ च्या पावसाळ्यात मी थोडं पुढे म्हणजे तोंडवळीला राहिलो होतो तेव्हा इथं धावती भेट झाली होती. पण मी किनाऱ्यावर पोहोचलो आणि मुसळधार पाऊस सुरु […]

Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी, समुद्रकिनारे • Tags: गजबादेवी, तांबळडेग, देवगड, नारिंग्रे, मिठबाव, मोरवे, मोर्वे, सिंधुदुर्ग, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, malvan, malvan beaches, maratha navy, shivaji, sindhudurg, vengurla

Leave a comment

बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची

March 11, 2025 by chinmayebhave

गेल्या पावसाळ्यात आचरे किनाऱ्यावर मनसोक्त पायपीट केली होती. या किनाऱ्याच्या उत्तर टोकाला आचरा नदीच्या मुखाशी उभे राहून नदीचा प्रवाह आणि भरतीच्या लाटांची झुंबड पाहता पाहता समोरच्या किनाऱ्यावरील टेकाडावर असलेल्या दीपगृहाने लक्ष वेधून घेतले होते. दुसऱ्या दिवशी वाडेकर काकांबरोबर कांदळवन सफारी केल्यानंतर टेकडी चढून दीपगृहाचे दर्शन घेतले होते.. पण तिथूनच पुढं उत्तरेला मुणगे गावाच्या दिशेने दोन अडीच किलोमीटरच्या टप्प्यात दोन अस्पर्श किनारे पाहायचे राहून गेले होते. ते म्हणजे धाकटा आणि थोरला केउंडला.. जानेवारी २०२५च्या कोकण वारीत इथं जायचं ठरलं आणि मग […]

Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी, समुद्रकिनारे • Tags: achara mangrove, kokan, konkan, Konkan beaches, kundapur mangrove, maratha navy, shivaji, tarkarli, tarkarli beach

Leave a comment

समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक

November 29, 2024 by chinmayebhave

|| श्री || पीतांबरधरम् देवम् गौरीपुत्रम् चतुर्भुजम् | सर्वकार्येषु सिद्ध्यर्थम् तं नमामि गजाननम् || अपरांत भूमीवासी ग्रामे गुहागरे स्थितः| कुळदेव कुळत्राता श्री व्याडेश्वराय नमो नमः|| श्री गजाननाचे प्रति वंदन करून तसेच कुलदैवत देवाधिदेव श्री व्याडेश्वराचे आशीर्वादाने आपल्याशी हितगुज करण्याची संधी मिळाली हे मी माझे सद्धाग्य समजतो. देव आहे अथवा नाही हा युगायुगांपासून चालत आलेला वादाचा विषय आहे की ज्यावर प्रत्येकाने आपापल्या वतीने व मतीने मत मांडले आहे अथवा प्रतिपक्षाचे म्हणणे खोडून काढले आहे. एकविसाव्या शतकात झालेल्या वैज्ञानिक क्रांतीनंतर आज मानव […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, मनातलं कोकण, मराठी, शिवालये, संकीर्ण • Tags: डॉ गिरीश मोडक, व्याडेश्वर, व्याडेश्वर आरती, व्याडेश्वर कृपाकवच, व्याडेश्वराचे श्लोक, blog, incredible india, kokan, konkan, Konkan beaches, maratha navy, Wadeshwar, wyadeshwar

1

माहात्म्य श्री व्याडेश्वराचे

November 18, 2024 by chinmayebhave

कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवालयांपैकी एक म्हणजे गुहागरातील श्री व्याडेश्वर देवस्थान. उपलब्ध आख्यायिका आणि साधनांनुसार कोकणाची निर्मिती झाल्यानंतर ज्या महत्वपूर्ण शिव मंदिराची निर्मिती केली गेली ते समुद्रकिनाऱ्याजवळ असलेले वाडेश्वराचे देऊळ. आज आपण जे मंदिर पाहतो ते पेशवेकालीन असावे आणि त्याचा कालावधी दीडशे ते दोनशे वर्षे जुना असावा. परंतु कोकणातील इतर धार्मिक स्थानांप्रमाणेच मूळ देवस्थान बरेच जुने आहे हे लक्षात येते. इसवीसन १६३७ मध्ये विश्वनाथ शास्त्री पित्रे रचित व्याडेश्वर माहात्म्य या चौदा सर्गांच्या शिवकालीन ग्रंथानुसार काही महत्वाची माहिती आपल्याला मिळते त्या आधारे […]

Categories: ऐतिहासिक, जिल्हा रत्नागिरी, मराठी, शिवालये • Tags: कायुराण, जिल्हा रत्नागिरी, परशुराम, वाडेश्वर, व्याडेश्वर, शंकर, सांकुराण, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan temples, maratha navy, shivaji, Wadeshwar

Leave a comment

गणेशगुळेचा दामोदर

November 14, 2024 by chinmayebhave

कोकणातील अनेक विलक्षण सुंदर गावांपैकी एक म्हणजे गणेशगुळे. इथलं गणपती मंदिर तसे प्रसिद्ध आहेच. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला ही म्हणही अनेकांना ठाऊक असते. पण समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या वनराईत दडलेलं लक्ष्मी नारायणाचे देऊळही अगदी खास. समुद्र भ्रमंतीतून वेळ काढून मुद्दाम जावं असं हे ठिकाण. म्हंटलं तर कोकणातील गावांमध्ये दोन अडीचशे वर्षे जुनी शंकर किंवा विष्णूची मंदिरे असतात तसं दिसणारं अगदी टिपिकल देऊळ.. म्हंटलं तर इथल्या शांत रम्य आसमंतात एक वेगळा अध्यात्मिक अनुभव देणारं हे ठिकाण. कोकणात मी अनेक ठिकाणी श्री विष्णूच्या मूर्ती […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी, विष्णू मंदिरे • Tags: कोंकण, कोकण पर्यटन, कोकण मंदिरे, कोकण वेड, कोकण समुद्र, गणेशगुळे, जिल्हा रत्नागिरी, नारायण, रत्नागिरी, लक्ष्मी नारायण, लक्ष्मीनारायण, ganeshgule, konkan, Konkan beaches, konkan temples, Lakshmi narayan mantra, lakshminarayan, shivaji

Leave a comment

गूढ रम्य विमलेश्वर

October 24, 2024 by chinmayebhave

भगवान परशुरामाने वसवलेल्या कोकण किनाऱ्यावर श्री शिवशंकराचा वरदहस्त आहे. हिमालयावरील कैलासावर जितका नीलकंठ रमत असेल तितकाच तो कोकणातील रम्य शांत वातावरणातही रमतो असं मला वाटतं. कुठं समुद्रकाठी, कुठं नदीकाठी, कुठं तळ्याकाठी तर कुठं वाहत्या झऱ्याला लागून शिवाचा अधिवास कोकणात आहे. असेच एक गूढ रम्य आणि शांत ठिकाण म्हणजे वाड्याचे श्री विमलेश्वर देवस्थान. इथे एका खोदीव लेण्यात शंकराचे देऊळ आहे.. सभोवताली गर्द वनराई, त्यातून खळाळत वाहणारा झरा आणि पठारावरची हिरवीगार शेती या कोंदणात विमलेश्वराचे स्थान कित्येक शतके इथे आहे वाडा हे […]

Categories: प्रवासाच्या चित्रकथा

Leave a comment

तुरंबवची शारदादेवी

October 23, 2024 by chinmayebhave

कोकणातील चिपळूण तालुक्यात सावर्डे जवळ मुंबई-गोवा महामार्गापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर तुरंबव नावाच्या ठिकाणी शारदा देवीचे राजस्थानी पद्धतीचे अतिशय सुंदर मंदिर आहे. या मंदिराची जागा सर्व बाजूंनी वनराई आणि डोंगर असलेल्या ओंजळीमध्ये आहे इथला नवरात्र उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो. संतती प्राप्तीच्या नवसाला पावणारी देवता म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे नवरात्र उत्सवात नऊ दिवसांची यात्रा येथे असते देवीचा जागर म्हणून जाखडी नृत्य भजन असे अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम येथे होतात गौराईचा नवस इथं तिसऱ्या दिवशी सुरू होतो त्यामध्ये दर्शन […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, देवीची मंदिरे, मराठी • Tags: कोकण मंदिरे, तुरंबव, शारदा देवी मंदिर, सरस्वती, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan temples, maratha navy, shivaji

Leave a comment

आचऱ्याचे इनामदार रामेश्वर संस्थान

October 22, 2024 by chinmayebhave

आचरा हे कोकण किनारपट्टीवरील देवगड आणि मालवण तालुक्याच्या सीमेवर असलेले, खाडीच्या मुखाशी वसलेले गाव. पूर्वीच्या काळातील एक महत्त्वाचे बंदर. कोकण रेल्वे वरील कणकवली हे या गावाच्या सगळ्यात जवळचे रेल्वे स्टेशन. 1555 साली पोर्तुगीजांनी विजापूरच्या सैन्यावर इथे विजय मिळवला असं डी कुटो च्या संदर्भात दिसतात. 1819 साली इंग्लिश सैन्यानी या जागेवर कब्जा मिळवला त्याच्यानंतर फार काही ऐतिहासिक महत्त्वाचं इथं झालेलं दिसत नाही. परंतु या गावाचा मानबिंदू म्हणजे या गावातील रामेश्वराचे देऊळ. संयुक्त रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेट मधील नोंदीप्रमाणे या मंदिराचा इतिहास पुढील […]

Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी, शिल्पकला, शिवालये • Tags: आचरा, इनामदार रामेश्वर, कोकण, गावपळण, जिल्हा रत्नागिरी, जिल्हा सिंधुदुर्ग, त्रिपुरारी पौर्णिमा, महाराष्ट्र, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग पर्यटन, incredible india, kokan, konkan, maratha navy, shivaji

Leave a comment

भ्रमंती तोंडवळी-तळाशीलची

October 22, 2024 by chinmayebhave

पावसाळ्याच्या दिवसातील कोकणातील एक संध्याकाळ.. आकाश भरून आलं होतं खरं पण सरी कोसळत नव्हत्या. आकाशात काळे ढग तर दिसत नव्हते पण एक उदास राखाडी रंगाची गोधडीच जणू संपूर्ण आकाशाने पांघरली होती. मी आचरा देवगड रस्त्यावरन तोंडवळीच्या दिशेने निघालो होतो. मी आचरा देवगड रस्त्यावरून तोंडवळीच्या दिशेने निघालो होतो. तोंडवळी आणि तळाशील ही दोन जोड गावे कोकणातील सर्वोत्कृष्ट समुद्रकिनाऱ्यांपैकी आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. सूर्यास्ताला तासभर उरला असेल.. सूर्यनारायण ढगांच्या मागे क्षितिजापासून हातभर वर दिसत होता. तिथं जवळच एका डबक्यात […]

Categories: ग्रामकथा, जिल्हा सिंधुदुर्ग, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी, समुद्रकिनारे • Tags: achara beach, आचरा, जिल्हा रत्नागिरी, तळाशील, तोंडवळी, देवगड, पाऊस कविता, बा भ बोरकर, मराठी कविता, समुद्र कविता, सिंधुदुर्ग, borkar, devgad, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, malvan, malvan beach, maratha navy, marathi poetry, Ratnagiri fort, shivaji, talashil, tondavali, vengurla

2

चपटीचा शाप

October 21, 2024 by chinmayebhave

कोकणातल्या एका अनाघ्रात, ऑफबीट, पर्यटकांच्या गर्दीपासून दूर अशा समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही मोठ्या उत्सुकतेने गेलेले असता. पायवाटेने झुडुपे, काटेकुटे, चिखल यातून वाट काढत आपण किनाऱ्यावर येतो. मनात एक चित्र तयार मोठ्या अपेक्षेने तयार होत असते… स्वच्छ वाळूची पुळण… स्वच्छ पाणी.. भेळेच्या मॅगीच्या गाड्या नाहीएत.. आरडाओरडा करणारे पर्यटक नाहीएत.. मऊ वाळूवरून अनवाणी चालण्याचा आनंद आपण अनुभवतोय.. किती स्वप्नील आहे ना हा अनुभव.. पण आपल्याला पटकन वास्तवाचे भान येते.. प्लॅस्टिक, चिप्सची पाकिटे, दारूच्या बाटल्या, शॅम्पू तेल वगैरेंच्या रिकाम्या बाटल्या, वापरून फेकलेल्या चड्ड्या असल्या गोष्टी […]

Categories: प्रवासाच्या चित्रकथा, मनातलं कोकण, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, incredible india, kokan, konkan, konkan forts, konkan temples, maratha navy, shivaji

Leave a comment

Post navigation

← Older posts

कोकणात काय पाहाल?

Search/ शोध

Top Posts & Pages

  • बिवलीचा श्री लक्ष्मीकेशव
  • श्री वेळणेश्वर देवस्थान
  • समाधी मायनाक भंडारींची
  • दक्षिणकाशी हरिहरेश्वर
  • कुणकेश्वरची अद्भुत गुहा
  • रत्नागिरीचा प्रहरी: रत्नदुर्ग
  • सडवे गावची विष्णुमूर्ती
  • बाळाजी विश्वनाथ पेशवे
  • कोकणातील अद्भुत कातळशिल्पे
  • अंदमान: स्वातंत्र्यदेवीचे तीर्थक्षेत्र

Recent Posts

  • मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
  • बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
  • समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक
  • माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
  • गणेशगुळेचा दामोदर

Recent Posts

  • मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
  • बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
  • समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक
  • माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
  • गणेशगुळेचा दामोदर

Archives

  • March 2025
  • November 2024
  • October 2024
  • September 2024
  • October 2023
  • September 2023
  • April 2023
  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • January 2022
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • November 2020
  • September 2020
  • August 2020
  • July 2020
  • June 2020
  • May 2020
  • April 2020
  • March 2020
  • February 2020
  • September 2019
  • June 2019
  • November 2018
  • November 2017
  • October 2017
  • June 2017
  • May 2017
  • February 2017
  • January 2017
  • August 2015

Fort Gheria, a Video story

https://www.youtube.com/watch?v=enMAzeZNRPc&t=79s

Tags

alibag alibaug angre chaul chiplun dabhol dapoli darya darya firasti devgad ganpatipule girye guhagar hedvi incredible india jaigad janjira kanhoji kanhoji angre kokan konkan Konkan beaches konkan forts konkan resorts konkan temples Konkan tourism maharashtra Maharashtra tourism malvan maratha maratha forts maratha navy mtdc murud portuguese raigad ratnagiri sangameshwar shivaji shivaji maharaj Shivaji maharaj konkan siddi sindhudurg sindhudurga vengurla vijaydurg जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग

Category Cloud

World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा ग्लोबल दर्या फिरस्ती चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग दीपगृहे देवीची मंदिरे पुरातत्व वारसा प्रवासाच्या चित्रकथा मंदिरे मनातलं कोकण मराठी मशिदी विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे
Blog at WordPress.com.
  • Subscribe Subscribed
    • Darya Firasti
    • Join 83 other subscribers
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • Darya Firasti
    • Subscribe Subscribed
    • Sign up
    • Log in
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar
 

Loading Comments...