
कहाणी गड नदीची
कोकणातील पर्यटन म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हे समीकरण अगदी पक्के मानले जाते. इथले समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे हे सगळं तर सुंदर आहेच.. परंतु केरळच्या बॅकवॉटर्स शी बरोबरी करू शकतील अशी नदीची खोरी आणि खाड्याही इथं आहेत. इथल्या नद्यांच्या प्रवाहातून प्रवास करत असताना निसर्गाचा अविष्कार आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतो. पण अजूनही या ठेव्याची किंमत पर्यटकच काय स्थानिक जनतेलाही पूर्णतः पटलेली नाही. लांबीच्या बाबतीत फार मोठ्या नसलेल्या या नद्या वर्षभर शांत निवांत प्रवाहाच्या स्वरूपात वाहत असतात. पण पावसाळा आला रे आला की कोकणातील नद्यांचे […]
Categories: कोकणातील नद्या, जिल्हा सिंधुदुर्ग • Tags: gad, gad river, incredible india, janavali, kalavali, kanhoji angre, kasal, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, Konkan rivers, konkan temples, Konkan tourism, Maharashtra tourism, maratha navy, raigad, ratnagiri, shivaji, shivaji maharaj, sindhudurga, talashil, tondavali