मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
काही वर्षांपूर्वी मिठबाव-तांबळडेग परिसरात मुक्काम केला होता तेव्हा उत्तर टोकाला असलेल्या गजबादेवीच्या मंदिरापासून दक्षिणेला असलेल्या नारिंग्रे नदीच्या मुखापर्यंत सकाळी लवकर उठून आणि मावळतीच्या आधी मनसोक्त पायपीट केली होती. नारिंग्रे नदी जिथं समुद्राला मिळते तिथून पलीकडे एक वाळूची लांबलचक पुळण दिसते. तो आहे मोर्वेचा किनारा. पुन्हा देवगड तालुक्यात येऊ तेव्हा या किनाऱ्यावर नक्की जायचं असे ठरवले होते. २०२४ च्या पावसाळ्यात मी थोडं पुढे म्हणजे तोंडवळीला राहिलो होतो तेव्हा इथं धावती भेट झाली होती. पण मी किनाऱ्यावर पोहोचलो आणि मुसळधार पाऊस सुरु […]
Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी, समुद्रकिनारे • Tags: गजबादेवी, तांबळडेग, देवगड, नारिंग्रे, मिठबाव, मोरवे, मोर्वे, सिंधुदुर्ग, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, malvan, malvan beaches, maratha navy, shivaji, sindhudurg, vengurla