माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवालयांपैकी एक म्हणजे गुहागरातील श्री व्याडेश्वर देवस्थान. उपलब्ध आख्यायिका आणि साधनांनुसार कोकणाची निर्मिती झाल्यानंतर ज्या महत्वपूर्ण शिव मंदिराची निर्मिती केली गेली ते समुद्रकिनाऱ्याजवळ असलेले वाडेश्वराचे देऊळ. आज आपण जे मंदिर पाहतो ते पेशवेकालीन असावे आणि त्याचा कालावधी दीडशे ते दोनशे वर्षे जुना असावा. परंतु कोकणातील इतर धार्मिक स्थानांप्रमाणेच मूळ देवस्थान बरेच जुने आहे हे लक्षात येते. इसवीसन १६३७ मध्ये विश्वनाथ शास्त्री पित्रे रचित व्याडेश्वर माहात्म्य या चौदा सर्गांच्या शिवकालीन ग्रंथानुसार काही महत्वाची माहिती आपल्याला मिळते त्या आधारे […]
Categories: ऐतिहासिक, जिल्हा रत्नागिरी, मराठी, शिवालये • Tags: कायुराण, जिल्हा रत्नागिरी, परशुराम, वाडेश्वर, व्याडेश्वर, शंकर, सांकुराण, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan temples, maratha navy, shivaji, Wadeshwar