निढळेवाडीचा आरमारी वारसा
आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरता आरमार अवश्यमेव करावे या शब्दांत शिवरायांनी त्यांचा संकल्प स्पष्ट केला आहे. शिवपूर्व काळात पोर्तुगीजांच्या ४०-५० वसाहती हिंदी महासागराच्या विविध भागांत पसरल्या होत्या. पोर्तुगीज राजा स्वतःला हिंदी महासागराचा स्वामी म्हणवत असे आणि भरपूर रक्कम घेऊन काही मर्यादित जहाजांना समुद्र भ्रमंतीचे परवाने म्हणजे कार्ताझ दिले जात असत. शिवाय इंग्लिश, डच, फ्रेंच, जंजिरेकर सिद्दी अशा सत्तांचा ताप होताच. ही परिस्थिती शिवरायांच्या द्रष्टेपणाने बदलली आणि […]
Categories: ऐतिहासिक, ग्रामकथा, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: father of indian navy, indian navy, kanhoji angre, khanderi fort, kokan, konkan, Konkan beach resorts, Konkan beaches, Konkan food, maratha navy, maynak bhandari, nidhale wadi, sangameshwar, shivaji, vijaydurg