भू चुंबकीय वेधशाळा, अलिबाग
अलिबाग शहराला ज्याप्रमाणे ऐतिहासिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधनाच्या बाबतीत सुद्धा अलिबागकडे एक खास वारसा आहे. तो म्हणजे इथली भू-चुंबकीय वेधशाळा. पृथ्वीच्या पोटात होणाऱ्या चुंबकीय हालचालींचा अभ्यास करण्यासाठी अशा केंद्रांची आवश्यकता असते. सुरुवातीला कुलाबा येथील वेधशाळेत हा अभ्यास व मोजमाप केले जात असे. १८२६ साली मुंबईच्या कुलाबा वेधशाळेची स्थापना झाली आणि १८४१ पासून इथं भू चुंबकीय मोजमापांची नोंद केली गेली. पुढे मुंबईत वीजेच्या जोडण्या, वीजेवरील ट्राम आणि इतर गोष्टी सुरु झाल्या तेव्हा या वेधशाळेच्या मोजणीत अडथळे येऊ लागले […]
Categories: जिल्हा रायगड, मराठी • Tags: alibaug, geo, geomagnetic, magetic laboraroty, magnetic