बागमळ्याची महालक्ष्मी
चौलजवळ बागमळा परिसरात एका टेकडीवर महालक्ष्मीचे एक अतिशय सुंदर मंदिर आहे. हे मंदिर पर्यटकांच्या यादीत नाही. रायगड जिल्हा गॅझेट आणि आंग्रेकालीन अष्टागर या दोन्ही संदर्भात मला याची विशेष माहिती मिळाली नाही. परंतु दोन घुमट असलेले हे मंदिर अठराव्या किंवा एकोणिसाव्या शतकातील बांधकाम असावे असा माझा बांधकामाच्या शैलीवरून केलेला अंदाज आहे नागाव पेट्रोल पंपाच्या जवळ एक पूर्वेकडे जाणारा रस्ता आहे तिथं हे देऊळ काही अंतरावर आहे. सुमारे पन्नास ते साठ पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मंदिराच्या शांत रम्य परिसरात पोहोचतो. मंदिराजवळ पोहोचले […]
Categories: जिल्हा रायगड, देवीची मंदिरे, मंदिरे, मराठी • Tags: incredible india, kokan, konkan, Konkan beaches, maa lakshmi mantra, mahalakshmi, mahalakshmi mantra, mahalakshmi temple, mahalaxmi, mahalaxmi fast, mahalaxmi images, mahalaxmi mantra marathi, mahalaxmi temple, maratha navy, Mumba devi temple, saraswati, Saraswati goddess, shivaji