आठवणी देवगडच्या – कांचन गोगटे सप्रे
कोकण म्हणजे समुद्र किनारा, एक पर्यटन स्थळ, काजू , आंबा नारळ पोफळ…कोकण हेही आहे आणि अजूनही… त्या पलीकडे खूप काही… किनारपट्टी आणि सह्याद्रीचा अपूर्व मिलाफ असलेला मुंबई पासून गोव्यापर्यंत 700 km चा एक मोठा भौगोलिक पट्टा म्हणजे कोकण… कैलारू घर, भात शेती, तुळशी अंगण, समोर गोठा, पुढचं खळं, मागचं खळं, पडवी, माजघर अशी घराची रचना म्हणजे कोकण.. समुद्र किनाऱ्यापासून थोडी दूरची घर छोट्याशा घाटित वसलेली ही घरं..बहुतांशी एकत्र कुटुंब पध्दती.. एखादा भाऊ मुंबईत पण घरच्या गणपतीला आवर्जून सगळे येणारच. इकडे […]
Categories: ग्रामकथा, मनातलं कोकण, मराठी • Tags: incredible india, kokan, konkan, Konkan beaches, konkan temples, maratha navy, shivaji