आचरा पॉईंट दीपगृह
एका बाजूला नजर जाईल तिथवर समुद्र आणि त्याला आकाशात सामावून घेणारी क्षितिजरेषा तर दुसऱ्या बाजूला कांदळवनाने भरलेली शांत खाडी.. खाडीच्या दक्षिण तीरावर एक स्वच्छ शांत सागरतट आणि उत्तरेला वनराईने गच्च भरलेली टेकडी, या टेकडीची उंची साधारणपणे ६५ मीटर म्हणजे २१३ फूट असू शकेल. त्या आडबाजूच्या निर्मनुष्य टेकडीवरील आकर्षण पाहायला आज आपण चाललो आहोत. इथं सड्यावर आहे आचरा पॉईंट दीपगृह. इथं जाण्याचे मार्ग दोन. एक म्हणजे मुणगे गावातून सड्यावर रिक्षा/ बाईक ने एका ठिकाणापर्यंत येणे आणि चालत पुढे जाणे, किंवा पुढे […]
Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, दीपगृहे, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी • Tags: aadbandar, achara, achara point, आडबंदर, कांदळवन, कांदळवन सफारी, कोकण पर्यटन, दीपगृह, मुणगे, वाडेकर काका, सिंधुदुर्ग, incredible india, jamdul, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, lighthouse, munage, ratnagiri, shivaji, sindhudurg