
कोंडुऱ्याची सागरसाद
कोकण किनाऱ्यावरील एक छोटंसं गाव कोंडुरा. चिं. त्र्यं. खानोलकर म्हणजे आरती प्रभू यांच्या कादंबरीतून अजरामर झालेलं, त्यावर आधारलेला शाम बेनेगल यांचा चित्रपटही आहे. खानोलकरांच्या गूढ लेखनातून उभ्या राहणाऱ्या विश्वाचा नायक म्हणजे रौद्र, गंभीर, रम्य असलेला निसर्ग. साहित्यातून वाचलेली, कथांमधून ऐकलेली गावांची नावं आपल्याला आमंत्रण देत असतात. एखादी कथा कादंबरी वाचत असताना जे चित्रविश्व आपण मनात उभे करत असतो, त्याला प्रेरित करणारं खरं ठिकाण कसं असेल हे पाहण्याची स्वाभाविक उत्सुकता आपल्याला असतेच. जिम कॉर्बेटच्या शिकार कथा वाचताना रुद्रप्रयाग, ठाक, काठगोदाम, चौगड […]
Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी, समुद्रकिनारे • Tags: जिल्हा रत्नागिरी, जिल्हा रायगड, जिल्हा सिंधुदुर्ग, devgad, kokan, kondura, konkan, Konkan beaches, Maharashtra tourism, majestic maharashtra, malvan, mddc, mtdc, munage, nivti, tarkarli, vengurla