भ्रमंती तोंडवळी-तळाशीलची
पावसाळ्याच्या दिवसातील कोकणातील एक संध्याकाळ.. आकाश भरून आलं होतं खरं पण सरी कोसळत नव्हत्या. आकाशात काळे ढग तर दिसत नव्हते पण एक उदास राखाडी रंगाची गोधडीच जणू संपूर्ण आकाशाने पांघरली होती. मी आचरा देवगड रस्त्यावरन तोंडवळीच्या दिशेने निघालो होतो. मी आचरा देवगड रस्त्यावरून तोंडवळीच्या दिशेने निघालो होतो. तोंडवळी आणि तळाशील ही दोन जोड गावे कोकणातील सर्वोत्कृष्ट समुद्रकिनाऱ्यांपैकी आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. सूर्यास्ताला तासभर उरला असेल.. सूर्यनारायण ढगांच्या मागे क्षितिजापासून हातभर वर दिसत होता. तिथं जवळच एका डबक्यात […]
Categories: ग्रामकथा, जिल्हा सिंधुदुर्ग, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी, समुद्रकिनारे • Tags: achara beach, आचरा, जिल्हा रत्नागिरी, तळाशील, तोंडवळी, देवगड, पाऊस कविता, बा भ बोरकर, मराठी कविता, समुद्र कविता, सिंधुदुर्ग, borkar, devgad, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, malvan, malvan beach, maratha navy, marathi poetry, Ratnagiri fort, shivaji, talashil, tondavali, vengurla