मिठबावची गजबादेवी
कोकणातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणजे तांबळडेग मिठवाब ची लांबलचक पुळण. इथं तारकर्ली-देवबाग सारखी पर्यटकांची तोबा गर्दी आणि त्याबरोबर येणारे विक्रेते, बोटिंग वाले यांचा गोंगाट नसल्याने हे ठिकाण अजून तरी शांत आणि मनाला प्रसन्न शांतता देईल असं आहे. या किनाऱ्याच्या उत्तर टोकाला असलेल्या एका टेकडीवर गजबादेवीचे मंदिर आहे. इथून संपूर्ण पुळण एका नजरेत दिसते. भरती-ओहोटीची आंदोलने दिसतात. देवीला गाऱ्हाणे सांगायला आलेल्या भक्तांच्या भक्तिभावाने इथलं वातावरण भारलेलं असतं. समुद्राच्या स्वच्छंद फेसाळत्या लाटा इथं पांढऱ्या शुभ्र वाळूला चिंब भिजवत असतात. देऊळ तसं […]
Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, देवीची मंदिरे, मराठी • Tags: gajbadevi, incredible india, kokan, konkan, Konkan beaches, maratha navy, shivaji, tambaldeg, vengurla