
आंग्रेकालीन गोदी
आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरता आरमार अवश्यमेव करावे – या शब्दांत छत्रपती शिवरायांनी आरमाराचा संकल्प मांडला. सरखेल कान्होजी आंग्रेंच्या काळात मराठा आरमाराचा दरारा पश्चिम किनाऱ्यावर निर्माण झाला. खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग अशी जलदुर्गांची मालिका उभारून शिवरायांनी आरमाराची ताकद वाढवली. नदीच्या मुखावर जयगड, गोपाळगड, पूर्णगड, यशवंतगड असे किल्ले बांधले गेले आणि खाडीतून होणाऱ्या व्यापारी किंवा सामरिक हालचालींवर वचक बसला. छोट्या गलबतांच्या चपळाईने युरोपियन सागरी सत्तांना […]
Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, पुरातत्व वारसा, मराठी • Tags: angre, chhatrapati shivaji, girye, godi, kanhoji, Maharashtra tourism, malvan forts, maratha navy, mtdc, naval dockyard, NIO, shivaji, sindhudurg, sindhudurga tourism, tulaji, vijaydurg, vijaydurga