गूढ रम्य विमलेश्वर
भगवान परशुरामाने वसवलेल्या कोकण किनाऱ्यावर श्री शिवशंकराचा वरदहस्त आहे. हिमालयावरील कैलासावर जितका नीलकंठ रमत असेल तितकाच तो कोकणातील रम्य शांत वातावरणातही रमतो असं मला वाटतं. कुठं समुद्रकाठी, कुठं नदीकाठी, कुठं तळ्याकाठी तर कुठं वाहत्या झऱ्याला लागून शिवाचा अधिवास कोकणात आहे. असेच एक गूढ रम्य आणि शांत ठिकाण म्हणजे वाड्याचे श्री विमलेश्वर देवस्थान. इथे एका खोदीव लेण्यात शंकराचे देऊळ आहे.. सभोवताली गर्द वनराई, त्यातून खळाळत वाहणारा झरा आणि पठारावरची हिरवीगार शेती या कोंदणात विमलेश्वराचे स्थान कित्येक शतके इथे आहे वाडा हे […]
Categories: प्रवासाच्या चित्रकथा