
दापोली तालुक्यातील छोट्या नद्या
भारजा नदीच्या दक्षिणेला आणि वाशिष्ठीच्या उत्तरेला दापोली तालुक्यात काही छोट्या नद्या आहेत. त्यापैकी सगळ्यात उत्तरेला आहे रत्नागिरीतील भोमडी येथे उगम पावणारी आणि आडे येथे १७ किमी प्रवास करत समुद्राला मिळणारी लाईन नदी. कशेडी घाटाजवळ देवडोंगर येथे जोग नदीचे उगमस्थान आहे. पाचशे मीटरहून जास्त उंचीवरील हे ठिकाण आहे. जोग नदी ४५ किमी प्रवास करत आंजर्ले येथे सिंधुसागरात विलीन होते. दाभोळच्या उत्तरेला कोळथरे जवळ पंचनदी नावाचे गाव आहे. कोळथरे किनाऱ्याच्या दक्षिण टोकाला पंचनदी समुद्रात विलीन होते. सरिताकोश आणि इतर साधनांमध्ये या नदीचा […]
Categories: कोकणातील नद्या, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: aade, ade, anjarle, dapoli, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, Konkan rivers, konkan temples, Konkan tourism, Maharashtra tourism, maratha navy, raigad, ratnagiri, rivers in konkan, shivaji, shivaji maharaj, sindhudurga